उच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीन आणि नकारात्मक धोरणामुळे राज्यातील नियमित आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबीधारक) बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ...
प्रलंबित असलेल्या निकालामुळे विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी हैराण झाले आहेत. परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटले, तरी निकाल जाहीर झाला नसल्याने, आपले वर्ष वाया जाण्याची भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे. ...
‘विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘प्राध्यापकांना रस्त्यांवर उतरविणाऱ्यां सरकारचा निषेध असो’, ‘रिक्त जागा त्वरित भराव्यात’ अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ...
शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी निधी म्हणून ५० कोटी रुपये देण्याची घोषणा २०१२ मध्ये केली गेली. निधी मात्र मिळत नाही. हा या विद्यापीठाचा अवमानच आहे. ...
राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीअंतर्गत निम्म्या शुल्कात विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शिक्षण संस्थांनी प्रवेश देण्याचा शासन आदेश आहे. त्यानुसार निम्म्या शुल्कात प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांची परवानगी काढून घेण्यासह त्यांच्यावर फ ...
‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरा’, ‘ सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी निदर्शने केली. ...
विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद ...
शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितल ...