विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचे अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव आता शिवाजी विद्यापीठाला सादर करता येणार आहेत. या प्रस्तावांद्वारे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅँड लिंकेजीस’(एससीआयआयएल) या केंद्राच्या माध्यमातून विद्या ...
यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तीक क्षमतेच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते दिलीप आवटी यांनी शिवाजी विद्यापीठात केले. ...
मोबाईलशिवाय राहणे अनेकांना असह्य झाले झाले असताना, मोबाईल हे सोईच्या गोष्टींसाठी आहेत, हेच सिद्ध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा विधायक वापर करीत ‘स्मार्ट होम’ हे मोबाईल अॅप तयार केले आहे. ...
रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत क ...
शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी ...
आॅक्टोबर २०१७ आणि मार्च २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या एकूण ३४ हजार पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा प्रलंबित निकाल जाहीर करण्यात आला आहे. ...