जाती, धर्म, पंथ आदींच्या पातळीवर महिला एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यांचे अशा पद्धतीने होणारे विभाजन क्लेशदायी आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळविण्यासाठी आपल्या विभाजन नको, तर एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी का ...
‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघाचा सराव सोमवारपासून सुरू झाला. यावर्षीचा महोत्सव नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात दि. ७ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार आहे. ...
सातवी महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामा ...
प्राध्यापकांच्या कामबंद आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. विविध ७७ अभ्यासक्रमांच्या सहाशे परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत चालणार आहेत. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रकार सूर्यकांत मांडरे यांनी रेखाटलेली चित्रे, शिल्प त्यांनी साकारलेल्या भूमिकांची छायाचित्रे, मिळालेले पुरस्कार, पुस्तके असा त्यांचा ठेवा स्वरूपा मांढरे - पोरे यांनी गुरुवारी शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केला. अभि ...
परीक्षकांची नियुक्ती, जिल्हा आणि मध्यवर्तीचे नियोजन, खर्चासाठी निधीची उपलब्धता आणि विद्यार्थी कलाकारांना गुण देणे, आदींबाबतचे बदल शिवाजी विद्यापीठाने स्वीकारल्यास युवा महोत्सवातील रंगत आणि स्पर्धा आणखीन वाढणार आहे. ...
शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला ३८ वा कोल्हापूर जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवात दमदारपणे कलाप्रकारांचे सादरीकरण करीत स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या संघाने वर्चस्व राखले. या संघाने आठ स्पर्धांमध्ये ब ...