अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत, वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली, असे प्रतिपादन ज्येष ...
चुकीच्या पद्धतीने सन २०१८ मधील दीक्षान्त समारंभावेळी छापलेल्या पदवी प्रमाणपत्रांच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी निश्चित करा. हा खर्च या प्रकरणी दोषी असणाऱ्यांकडून वसूल करण्याची मागणी शिवाजी विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यांनी शनिवारी केली. या सभेत पदवी प ...
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या प्रमुखपदी डॉ. अंजली निगवेकर यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. निगवेकर या दृष्टी दिव्यांग असूनही त्यांनी संगीत विशेषत: गायन अध्यापनात स्वत:चा ठसा उमटविला आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी कुलगुरू ड ...
शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सवात पदव्युत्तर पातळीवरील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक विविध स्वरूपातील नवसंशोधनाचे दर्शन शुक्रवारी घडले. ...
शिवाजी विद्यापीठातर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यावर्षीच्या प्रतिष्ठेच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ...
भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे केले. ...
पदनामामध्ये बदल करून वेतनश्रेणी घेणारे सुमारे ३०० कर्मचारी शिवाजी विद्यापीठात आहेत. संबंधित वेतनश्रेणीची रक्कम वसुली करण्याचा आदेश शासनाने विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये झालेल्या पदनाम गैरव्यवहार प्रकरणाची राज्य शासनाने ...
सैन्य दलातील विविध पदांच्या भरतीसाठी तीन हजार उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती सैन्यदलातील भरती विभागाचे कोल्हापुरातील संचालक कर्नल अनुराग सक्सेना यांनी मंगळवारी दिली. ...