शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्र ...
विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंड ...
निष्क्रियता, गैरव्यवहारांचे असंख्य प्रमाद, बेकायदेशीर कारभार, शिक्षकांवर अन्याय, विद्यार्थिहिताकडे दुर्लक्ष, आर्थिक उधळपट्टी, अधिकार मंडळांवर अतिक्रमण असे विविध आरोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यावर शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा ...
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील उर्वरित चार अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आता एकूण १३ पैकी सर्वच १३ अभ्यासक्रमांना ही मान्यता मिळाली आहे. त्यातील एम. ए. इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र, एम. एस्सी. (गणित), एम. क ...
शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव यांना इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन यांच्या वतीने ४ जानेवारी २०१९ रोजी मानाचा डॉ. व्ही. पुरी स्मृती पुरस्कार तसेच ६ जानेवारी २०१९ रोजी वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेद्वारे डॉ. वा. द. वर् ...
संशोधन क्षेत्रात निरीक्षणाचे महत्त्व अबाधित आहे. त्यामुळे संशोधकांनी आपली निरीक्षणशक्ती विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे. मटेरियल सायन्सच्या संशोधनात विविध नवकल्पनांची निर्मिती आणि त्याच्या प्रतिपूर्तीसाठी पूरक साधनसुविधांची उपलब्धता होणे आवश्यक आ ...
शिवाजी विद्यापीठातील डाटा मायग्रेशनच्या अडचणीबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात व्यापक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. ...
जागे ठेव आमचे मन आणि संवेदना होऊ दे तिरंग्यातील प्रत्येक रंग प्रिय आम्हा... भारतीयत्व हा धर्म.... बिंबव धर्मग्रंथ म्हणून संविधान आपोआप होईल भारत देश महान ...