शिवाजी विद्यापीठातील शिवपुतळा परिसरामधील बगीचा सुशोभीकरणातील रेलिंगचा (संरक्षक कठडा) दगड आणि आकार बदलण्यात यावा. रेलिंगसाठी कोल्हापूर परिसरातील काळा दगड वापरावा. हा बदल मान्य झाल्यानंतरच सुशोभीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी समस्त कोल्हापूरवासीय शिव ...
डॉलर ०.९१ अंतर्गत असणाऱ्या ग्रेस गुणांमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत दोन पर्याय आहेत. त्यांतील एक म्हणजे हे गुण लेजर ठेवून गुणपत्रिका निरंक करणे आणि दुसरा पर्याय संबंधित वार्षिक परीक्षा पद्धतीतील विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्याची संधी देणे. विद्या ...
सत्र पद्धतीने (सेमिस्टर) परीक्षा असल्याने, सन २०१६ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत, त्यांना परीक्षा देऊन श्रेणी सुधारणा करण्याची संधी शिवाजी विद्यापीठाकडून मिळत नाही. श्रेणी सुधारणा करावयाची असल्यास, त्यांच्यासमोर ...
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ...
शाहूकालीन अभिजन वृत्तपत्रातून बहुजन वर्गाला न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत नव्हती. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्वाचे अस्त्र असलेल्या बहुजन पत्रकारिता आणि वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी बळ दिले, असे प्रतिपादन डॉ. अलो ...
तंजावर (तमिळनाडू) येथील तमिळ विद्यापीठ आणि सरस्वती महाल ग्रंथालय यांच्यासमवेत तंजावर पेपर्स आणि तंजावरी मराठी भाषा अभ्यासासंदर्भात सामंजस्य करार करण्याबाबत तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. बालसुब्रह्मण्यम यांच्याशी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दे ...
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणा अंतर्गत बगिचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या दगडांमध्ये करावे; त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचना बदलावी, अशी मागणी समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समि ...
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) ‘कुलगुरू हटाव’ आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सुटातर्फे शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच ...