‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. ...
कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय वर्षांचे वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांच्या गर्दीने शिवाजी विद्यापीठ बहरले आहे. विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये स्पॉट अॅडमिशन फेरी पार पडली. ...
शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागामध्ये भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने इंडियन एन्व्हायर्न्मेंटल रेडिएशन मॉनिटरिंग नेटवर्क (आयर्मोन) ही सुविधा प्रस्थापित करण्यात आली. त्यामुळे अणुसंशोधनातील नवे दालन खुले झाले आहे. ही सुविध ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांनी मराठा दाखल्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती (टोकन) ग्राह्य धरून प्रवेश देण्यात यावा. त्याबाबतची सूचना सर्व महाविद्यालयांना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केली. ...
राज्यशासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेसंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत शिवाजी विद्यापीठाने आपल्या परिसरात सोमवारी वृक्षलागवड मोहिमेला प्रारंभ केला. मोहिमेअंतर्गत विद्यापीठात ४00 रोपे लावण्यात येणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुमारे २0 हून अधिक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊनसुद्धा तांत्रिक कारणास्तव गेले पाच वर्षांपासून सेवानिवृत्त वेतन व ... ...
शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांनी, शनिवारी (दि. १) राजीनामा दिला. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या ‘नॅक’ मूल्यांकनाची विद्यापीठाकडून तयारी सुरू असताना अचानकपणे डॉ. मोरे यांनी राजीनामा दिल्याने विद्यापीठ क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे ...
अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना, आदींबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला नवे रूप देण्यात आले आहे. रंग-संगती, विविध शैक्षणिक संस्थांच्या लिंक्स्, दिव्यांग विद्यार्थी आणि व्यक्तींसाठी विशेष सु ...