‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण फार विचारपूर्वक करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे नाव रूढ झाले आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख लघुरूपातच (शॉर्ट फॉर्म) होणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार नकोच, असे मत ज्येष्ठ विचा ...
शिवाजी विद्यापीठ, शहीद जवान स्फूर्ती केंद्र आणि छत्रपती संभाजीराजे फौंडेशनच्या वतीने उद्या, शनिवारी (दि. ७) सकाळी १0 वाजता विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात ‘सशस्त्र सेना ध्वज दिना’चा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये देशभक्तिपर आधारित विविध स्पर्धांतील ...
शिवाजी विद्यापीठाचा ५७वा वर्धापनदिन सोमवारी (दि. १८) साजरा होणार आहे. त्यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले प्रमुख उपस्थित असणार आहेत. ...
परदेशी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात दिवाळी साजरी केली. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातर्फे हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीविषयक माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. दे ...
जेवण स्वादिष्ट बनविणारी हळद ही औषधी आणि आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरणारी आहे. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाने आरोग्यवर्धक, कुरकुमीनयुक्त, चघळता येणाºया हळदीच्या गोळीची (च्युएबल टॅबलेट्स) निर्मिती केली आहे; त्यासाठी या विभाग ...
काठमांडू येथे या वर्षीची दक्षिण आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागी होणारे नेपाळच्या मुला-मुलींचे कबड्डी संघ सरावासाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील संघांसमवेत नेपाळचे सं ...
भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी यानिमित्त त्यांना शिवाजी विद्यापीठात गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली. ...
महापूर आणि ज्या अभ्यासक्रमांची उशिरा प्रवेश प्रक्रिया झाली आहे, अशा विविध १३० परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळ ...