भारत सरकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर लवकर जमा करावी, अन्यथा शिवाजी विद्यापीठ प्रशासनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (एआयएसएफ) गुरुवारी दिला. त्याबाबतचे निवेदन ‘एआयएसएफ’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू ड ...
शिवाजी विद्यापीठाने यंदा जलयुक्त विद्यापीठ या संकल्पनेवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. त्याचे सर्व संबंधित घटक स्वागत करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या दिनदर्शिका व दैनंदिनीचे प्रकाशन कुलगुरू ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील सुमारे २४ हजार पदवी प्रमाणपत्रांच्या दुबार छपाईबाबतची फेरचौकशी रखडली आहे. फेरचौकशीसाठी संबंधित समितीकडे अद्याप अहवाल सादर झालेला नाही. ...
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने विद्यापीठ सेवक संघाने साखळी उपोषण बुधवारी स्थगित केले. ...
उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी (दि. १८) भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद् ...
सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत कन्याकुमारीहून निघालेल्या रिक्षा रनचे स्वागत सोमवारी शिवाजी विद्यापीठात कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. चार देशांतील ९0 व्यक्तींचा या रिक्षा रनमध्ये सहभाग आहे. कर्नावती (अहमदाबाद) येथे सांगता होणाऱ् ...
जाती धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात संकुचितपणा वाढत चालला आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे, अशी चिंता निवृत्त न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली. ...