छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन तरुणाईने देशसेवेसाठी पुढे यावे. त्यांनी देशनिष्ठा बळकट करावी, असे आवाहन तंजावरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी येथे केले. ...
नॅनोमटेरिअलचे मानवी जीवनातील विविध उपयोग, सौरऊर्जा आणि इंधननिर्मितीबाबतची माहिती शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते प्राणिशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रकल्प व भित्तिपत्रकांचे प्रदर्शन. ‘वैज् ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन अखेर स्थगित करण्यात आले.यासंदर्भातील माहिती शिवमहोत्सवाचे समन्वयक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी लोकमतला दिली. ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी स ...
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित ‘शिव महोत्सव’मध्ये आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मात्र, या कीर्तनाला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी विर ...
नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक म्हणून इंग्रजी, तर अधिकची पात्रता म्हणून विदेशी भाषा शिकण्याकडील कल सध्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘विद्यार्थी विभागाच्या ...
प्रशासनाबरोबरच शिक्षण पद्धतीत शिवाजी विद्यापीठाकडून नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध १२४७ अभ्यासक्रम हे विद्यापीठाने ‘मूडल’ (मॉड्युलर आॅब्जेक्ट ओरिएंटेड डायनॅमिक लर्निंग सिस्टीम) प्रणालीवर आणले आहेत. त्याद्वारे आॅनलाईन पद्धतीन ...
रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगाल संस्कृतीचे दर्शन शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित ‘कार्निव्हल’ या कला, सांस्कृतिक महोत्सवात सोमवारी घडले. ‘कार्निव्हल’ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. ...