शिवाजी विद्यापीठात घडलेल्या लैंगिक छळाच्या चौकशीतील गैरव्यवहारांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल जून २०१६ पासून दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी. संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी. या प्रकरणांबाबतच ...
बृहत् आराखड्यात गरजेनुसार बदल करण्याची संधी उपलब्ध असायला हवी. शासनाने महाविद्यालयांमधील अंतराचे निकष पाळावेत, अशी सूचना संस्थाचालक, शिक्षक, प्राचार्य, आदींनी शुक्रवारी केली. नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमांबाबतच्या प्रस्तावांचा सन २०२१-२२ ...
राज्यातील प्राध्यापकांची २९०० रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. लवकरच ती भरती प्रक्रिया राबविली जाईल तसेच शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटींचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्र ...
छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन तरुणाईने देशसेवेसाठी पुढे यावे. त्यांनी देशनिष्ठा बळकट करावी, असे आवाहन तंजावरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी येथे केले. ...
नॅनोमटेरिअलचे मानवी जीवनातील विविध उपयोग, सौरऊर्जा आणि इंधननिर्मितीबाबतची माहिती शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी विद्यार्थ्यांना मिळाली. निमित्त होते प्राणिशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित प्रकल्प व भित्तिपत्रकांचे प्रदर्शन. ‘वैज् ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन अखेर स्थगित करण्यात आले.यासंदर्भातील माहिती शिवमहोत्सवाचे समन्वयक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी लोकमतला दिली. ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी स ...
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित ‘शिव महोत्सव’मध्ये आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मात्र, या कीर्तनाला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी विर ...