शिवाजी विद्यापीठाशी संबंधित एक प्राध्यापक आणि एका कर्मचाऱ्याबाबत नेमलेल्या चौकशी समित्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोणतीही घटना घडली की समिती नेमून त्याच्या चौकशीच्या आड विद्यापीठ प्रशासन लपते आणि प्रत्यक्ष कारवाई किंवा सुधारणांकडे दुर्लक्ष केले जात अस ...
शिवाजी विद्यापीठातील पदवी प्रमाणपत्र दुबार छपाईचा अहवाल कुलपतींकडे पाठविण्याचा निर्णय व्य़वस्थापन परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. चौकशी समितीने या परिषदेसमोर दुसऱ्यांदा अहवाल सादर केला. ...
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, नॅनो सायन्स अधिविभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. जी. कणसे यांचा कुलगुरुपदासाठी विचार करू नये, अशी ...
छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारताचे प्रेरणास्थान असून, त्यांचा इतिहास आजही आपल्याला देशाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी प्रेरित करणारा आहे. आजच्या युवा पिढीने त्यापासून प्रेरणा घेत देशकार्याला सिद्ध व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा शिवाजी विद्या ...
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. आता एकीकडे यूजीसीची सूचना आणि दुसरीकडे राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा यापूर्वी आदेश काढल्याने अंतिम वर्षातील परीक्षा होणार की नाहीत ...
प्राध्यापकांना ३१ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होमचे विद्यापीठाने आदेश द्यावेत. मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना (सीएचबी) विद्यापीठाने मान्यता दिली होती, त्यांना यंदाही नेमणूक देण्यात यावी, अशा विविध मागण्या शिवाजी विद्यापीठ विका ...
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील १४ जणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांचाही समावेश आहे. ...
लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे. ...