रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे. ...
सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यूजीसीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. ...
वेळेत निकाल लावण्याची परंपरा विद्यापीठाने यावर्षीही जपली. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजनबद्ध काम करून ७३९ परीक्षांचे निकाल तीस दिवसांमध्ये जाहीर केले आहेत. ...
Wildlife Kolhapur : कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत परिसरातील शिरगावकर कॉलनीमध्ये एका बंगल्याच्या बागेमध्ये एक विचित्र कीटक सापडला. या कीटकाकडे पाहिले की, जणू दाढी-मिशा असलेल्या एखाद्या माणसाचा मुखवटाच असल्याचा भास होतो, या कीटकामुळे परिसरात कुतूहल ...
Shivaji University Culture Kolhapur : शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव ऑनलाईन भरणार आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन झाले असून, सांगलीचा महोत्सव सोमवापासून तीन दिवस होत आहे. कोल्हापूर व साताऱ्याच्या तारखा निश्चित आहेत; पण ...
Shivaji University Education Sector Kolhapur : फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत टॉप-१५० मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याच ...
Maratha Education Sector : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेचे उपकेंद्रासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवाजी विद्यापीठ आणि राजाराम महाविद्यालयातील जागांची बुधवारी पाहणी केली. त्यांनी या जागांची प्राथमिक स्वरूपातील ...