मिनरव्हारिया गोएमची कुळातील बेडकाची राज्यातील ही पहिलीच नोंद आहे. नव्यानेच आढळलेल्या या दुर्लक्षित प्रदेशनिष्ठ बेडकावर प्राणिशास्त्रज्ञांचे पथक शिवाजी विद्यापीठात अधिक संशोधन करत आहे. ...
रिक्त पदांच्या भरतीला शासनाची मान्यता नसल्याने आणि या शिक्षकांची विद्यापीठ भरती तासिका तत्वानुसार (सीएचबी) करीत नसल्याने स्वनिधीतून विद्यापीठाला खर्च करावा लागत आहे. ...
सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यूजीसीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करून मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. ...
वेळेत निकाल लावण्याची परंपरा विद्यापीठाने यावर्षीही जपली. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजनबद्ध काम करून ७३९ परीक्षांचे निकाल तीस दिवसांमध्ये जाहीर केले आहेत. ...
Wildlife Kolhapur : कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत परिसरातील शिरगावकर कॉलनीमध्ये एका बंगल्याच्या बागेमध्ये एक विचित्र कीटक सापडला. या कीटकाकडे पाहिले की, जणू दाढी-मिशा असलेल्या एखाद्या माणसाचा मुखवटाच असल्याचा भास होतो, या कीटकामुळे परिसरात कुतूहल ...