काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेले पुण्यातील शिवाजीनगर भागातील तीन उड्डाणपूल वाहतूक नियोजनासाठी पाडणार असल्याचे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले ...
मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे. ...