काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती सटाणा येथील मोरेनगरमधील शेतकरी किरण मोरे यांनी शेतातील काळी माती व कांदे यांचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती साकारली. ...
‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...
चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने ...