Chhatrapati Shivaji Maharaj FOLLOW Shivaji maharaj, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा ...
राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने काळातील आदर्श आहेत, असे विधान केले होते. त्यावरुन, आता राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. ...
Maharashtra News: यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ...
Maharashtra News: राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या विधानाचे पडसाद उमटत असताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. ...
शिवसृष्टीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकार्यकाळ अनुभवता येणे ही शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे! ...
नेमकं कशावर या वंशाजांनी आक्षेप घेतला ते व्हिडिओतून जाणून घ्या... ...
रविवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता हा लोकार्पण सोहळा आंबेगाव येथे होणार आहे. ...
संबधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना दिले आहेत. ...