लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." - Marathi News | MNS Raj Thackeray reaction on 12 forts of Chhtrapati Shivaji Maharaj included in UNESCO list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."

यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं असा सल्ला राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.  ...

शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत - Marathi News | Chhatrapati Shivaji maharaj 12 forts included in UNESCO list, this is a historic, proud and glorious moment - CM Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत

किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.' ...

महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis informed that 12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj have been included in the UNESCO World Heritage List | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ...

"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान - Marathi News | "Chhatrapati Sambhaji Maharaj learned 16 languages, was he stupid? Shivaji Maharaj..."; MLA Sanjay Gaikwad's controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?"; आमदार संजय गायकवाडांचं विधान

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा सूत्राबद्दल बोलताना महापुरूषांबद्दल एक विधान केले. ज्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे.  ...

पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे - Marathi News | Pune station should be named after Rajmata Jijau Peshwas were created because of Jijau - Shrimant Kokate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे; पेशवे जिजाऊंमुळेच तयार झाले - श्रीमंत कोकाटे

मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे ...

पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी - Marathi News | Name Pune railway station after thaorle Bajirao Peshwa Medha Kulkarni demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी

थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही, एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात ...

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा, परिसराची मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी, म्हणाले.. - Marathi News | Shivaji maharaj statue on Rajkot Fort the chief engineer inspected the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा, परिसराची मुख्य अभियंत्यांनी केली पाहणी, म्हणाले..

खचलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरु ...

मालवण राजकोट येथे शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला अर्थमंत्र्यांची मान्यता - Marathi News | Finance Minister approves financial provision for Shivsruthi plan at Malvan Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण राजकोट येथे शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला अर्थमंत्र्यांची मान्यता

मालवण राजकोट येथे उभारणार भव्यदिव्य शिवसृष्टी ...