लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होतोय; हिंगणघाट घटनेवर छत्रपती संभाजीराजे संतापले  - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj was angry at Hinganghat incident of girl fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होतोय; हिंगणघाट घटनेवर छत्रपती संभाजीराजे संतापले 

आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. ...

शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा - Marathi News | By Shiv Jayanti date or by date ?; Waiting for Uddhav Thackeray's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती की शिवसेना दरवर्षी तिथीनुसार साजरी करते पण ती तारखेनुसारच साजरी करावी. ...

'तिथीचा हट्ट सोडा, १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा'; राष्ट्रवादी नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन  - Marathi News | celebrate Shiv Jayanti on February 19th; NCP leader appeals to CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिथीचा हट्ट सोडा, १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा'; राष्ट्रवादी नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन 

शिवजयंतीच्या तारखेवरुन वाद हा नवा नाही. दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. ...

Shiv Jayanti 2020; वृक्ष लागवडीबरोबर ‘पाणी बचाव’चा संदेश ! - Marathi News | The message of 'water saving' with tree planting! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Shiv Jayanti 2020; वृक्ष लागवडीबरोबर ‘पाणी बचाव’चा संदेश !

युवकांना स्त्री रक्षणाची शिवशपथही देणार; जय महाराष्ट्र तरुण मंडळ करणार शिवछत्रपतींना अनोखे अभिवादन ...

शिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : इतिहास अभ्यासक अजित मोघे - Marathi News | Knowledge of Shivcharitra's study is essential | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : इतिहास अभ्यासक अजित मोघे

इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून उपस्थितांना अफजलखानाचा वध इतिहास ज्ञात अज्ञात या विषयावर संबोधित केले. ...

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा - Marathi News | Khedekar warns to Raj Thackeray on new flag of MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले.  ...

झेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद - Marathi News | Rajmudra, our inspiration, Raj Thackeray disputes controversy on MNS new flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झेंड्यावरील 'राजमुद्रा' आमची प्रेरणा, राज ठाकरेंनी झटक्यात मिटवला वाद

मनसेच्या झेंड्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून मनसे पक्ष ...

छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक  - Marathi News | Chhatrapati is your ideal as we are; MNS target to those who dispute on New flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती जसे तुमचे आदर्श तसे आमचेही; झेंड्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना मनसेची चपराक 

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये महाअधिवेशन होणार असून यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. ...