लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

“महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी”; भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | bjp leader nilesh rane demand that rahul gandhi and congress should apologize for insulting chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी”; भाजपा नेत्याची मागणी

BJP Nilesh Rane News: राहुल गांधींना आपल्या देशाचे चांगले व्हावेसे वाटत नाही. परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. नेता बनवण्याचा एकही गुण त्यांच्याकडे नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

पराक्रमाची गाथा! शिवरायांच्या स्वराज्याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण किल्ले मराठवाड्यातही - Marathi News | Important forts that bear impenetrable testimony to Shivaji's Swarajya are also found in Marathwada. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पराक्रमाची गाथा! शिवरायांच्या स्वराज्याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण किल्ले मराठवाड्यातही

किल्ले केवळ डोंगरांवरील दगडी वास्तू नसून, ते शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारे जिवंत स्मारक आहेत. ...

माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा - Marathi News | maithili thakur sang majhya raja ra marathi song on the occasion of shiv jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा

आज शिवजयंतीनिमित्त तिने लोकप्रिय 'माझ्या राजा रं' गाण्याच्या ओळी गाऊन दाखवल्या. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

"शिवरायांच्या अवमानाबद्दल आधी भाजपानेच माफी मागावी’’, राहुल गांधींवरील टीकेनंतर काँग्रेसचं प्रत्युत्तर   - Marathi News | "BJP should first apologize for insulting Shivaji," Congress's response after criticism of Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिवरायांच्या अवमानाबद्दल आधी भाजपानेच माफी मागावी’’, राहुल गांधींवरील टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्त

Congress Criticize BJP: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून, त्यांनीच माफी मागावी, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे ...

“विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव - Marathi News | congress state president harshvardhan sapkal defends rahul gandhi over chhatrapati shivaji maharaj social post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव

Congress Harshvardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून विरोधकांनी टीका केली. या टीकेला आता काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. ...

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव - Marathi News | Vicky Kaushal shared his experience on raigad shivjayanti occassion chhaava movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव

विकी कौशलने आज शिवजयंतीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून सर्वांनी विकीचं कौतुक केलंय (chhaava movie) ...

राज्यात करमणुक करच नाही, २०१७ सालीच हा कर नेहमीसाठी रद्द केलाय - देवेंद्र फडणवीस - Marathi News | There is no entertainment tax in the state, this tax was abolished permanently in 2017 - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात करमणुक करच नाही, २०१७ सालीच हा कर नेहमीसाठी रद्द केलाय - देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु ...

"तुम्ही होता म्हणून आज आम्ही..."; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Prajakta Mali pays tribute to Chhatrapati Shivaji maharaj on the occasion of Shiv Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही होता म्हणून आज आम्ही..."; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (prajakta mali) ...