देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला. ...
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच विकास गायकवाड व उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत राष्ट्रगीताने ...
सायखेडा : शासनाने पहिल्यांदाच प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य दिन साजरा करून ध्वजवंदना म्हणून गुडी उभारावी, शिव प्रतिमेचे पूजन करावे असा आदेश लागू केला, मात्र भेंडाळी येथे या कार्य ...