लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji maharaj, Latest Marathi News

शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती - Marathi News | The world's tallest statue of Shivaji Maharaj, shared by dr. amol kolhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा, कोल्हेंनी शेअर केली माहिती

जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे. ...

'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका' - Marathi News | Don't discredit the cultural heritage of Ambangari said yashomati thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका'

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. ...

दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हटवला, शिवप्रेमी धडकले नगरपालिकेवर - Marathi News | statue of Chhatrapati Shivaji Maharaj was removed in daryapur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हटवला, शिवप्रेमी धडकले नगरपालिकेवर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याला २४ तास होत नाहीत तोच प्रशासनामार्फत पुतळा मध्यरात्री हटविण्यात आला. सोमवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच तालुक्यातील शिवप्रेमी दर्यापुरात दाखल झाले. ...

अहं... छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं, नगरपालिकेनं झळकावले बॅनर - Marathi News | Ehh, let's just say Chhatrapati Shivaji Chowk, the municipality flashed digital in gangapur aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहं... छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं, नगरपालिकेनं झळकावले बॅनर

शहरातील मुख्य मार्गावरील प्रत्येक चौकात महापुरुषांच्या नावे असलेल्या चौकांचा एकेरी उल्लेख टाळावा, अशी होर्डिंग्ज लावले आहेत. ...

पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद, माफी मागावी; काँग्रेसची मागणी - Marathi News | mp navneet kaur rana ravi rana on Yashomati Thakur over shivaji maharaj statue removed issue | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद, माफी मागावी; काँग्रेसची मागणी

अमरावती महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्याच्याशी काँग्रेसचा काहीएक संबंध नाही, राणा यांनी विनाकारण पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप करू नयेत, असं स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी दिलं. ...

शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन; खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा - Marathi News | mp navneet kaur rana aggression over cm uddhav thackeray and yashomati thakur after shivaji maharaj statue removed from rajapeth flyover | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन; खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यानंतर अमरावतीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री मुर्दाबाद, जय भवानी जय शिवाजी असे नारे लावले. ...

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद, खासदार नवनीत राणा आक्रमक - Marathi News | mp navneet kaur rana and activists protest amid shivaji maharaj statue removed from rajapeth flyover | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद, खासदार नवनीत राणा आक्रमक

ज्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांनी घडवले त्यांचा पुतळा बसविण्याची परवानगी का गरजेची आहे? असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला. ...

आमदार रवी राणा यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं हटवला - Marathi News | amravati municipal corp removed the statue of Chhatrapati Shivaji Maharaj on the Rajapeth flyover | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार रवी राणा यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं हटवला

आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. ...