लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध - Marathi News | They should apologize to Maharashtra , Mahavikas Aghadi protests against government | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध

Wardha : छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन केले आंदोलन ...

"शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Devendra Fadnavis slams Sharad Pawar over Corruption statement regarding Shivaji Maharaj Statue News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर

महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर केली होती टीका ...

“छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil replied deepak kesarkar over shivaji maharaj statue collapsed statement and warn mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवराय संपूर्ण देशाचे दैवत, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: केसरकरांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपाचे सरकार जाते, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला. ...

काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले.. - Marathi News | Jayant Patil suspected in the case of Shivaji Maharaj's statue falling in Malvan Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काही तरी गौडबंगाल; शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणावरुन जयंत पाटील यांना संशय, म्हणाले..

सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार  ...

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण? - Marathi News | know about the sculptor jaydeep apte who created the statue of chhatrapati shivaji maharaj in rajkot malvan sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण?

Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue: या घटनेनंतर पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे - Marathi News | bjp mp narayan rane replied uddhav thackeray criticism over shivaji maharaj statue collapsed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला”: राणे

BJP MP Narayan Rane Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी जो पैसा कमवला, तो हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कमावला. मुख्यमंत्री असताना एकतरी पुतळा उभारला का, अशी विचारणा नारायण राणेंनी केली. ...

मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल - Marathi News | Malvan case: Koshyari's cap never fell, then how come the statue fell Thackeray's question to state givernment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल

"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ...

“जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp group jayant patil said mahayuti govt should apologize on shivaji maharaj statue collapsed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“जयदीप आपटेचा पत्ता कुणी दिला? जबाबदारी स्वीकारावी, महायुतीने माफी मागावी”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil In Malvan: शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल, असा विश्वास व्यक्त करत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. ...