लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले? - Marathi News | "He who apologizes is the one who does wrong", Rahul Gandhi criticizes Pm Modi, what did say in Sangli? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र, सांगलीत काय बोलले?

Rahul Gandhi in Maharashtra : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले. ...

Shivaji Maharaj Statue Collapse: पुतळा दुर्घटनेची संयुक्त चौकशी समितीकडून पाहणी, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता - Marathi News | Inspection of Shivaji Maharaj statue Collapse in Rajkot by joint inquiry committee | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Shivaji Maharaj Statue Collapse: पुतळा दुर्घटनेची संयुक्त चौकशी समितीकडून पाहणी, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

प्रसारमाध्यमांनाही ठेवले दूर ...

अखेर शिल्पकार जयदीप आपटे याला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतले ताब्यात - Marathi News | shivaji maharaj statue collapse issue finally sculptor jaydeep apte arrested and police take in custody from his kalyan home | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर शिल्पकार जयदीप आपटे याला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतले ताब्यात

आपटे कुटुंबीयांना भेटण्यासाठी कल्याणमधील बाजारपेठे येथील घरी येणार होता. पोलिसांनी घरी येतानाच अटक केली आहे. ...

खोटा इतिहास सांगू नका; सुरत लुटलीच आहे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ठणकावले - Marathi News | Don't tell false history, Surat has been looted, says senior history researcher Dr. Jaisingrao Pawar said | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खोटा इतिहास सांगू नका; सुरत लुटलीच आहे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ठणकावले

त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला ...

Nana Patole: मालवण, बदलापूरातील आरोपींशी फडणवीस, रश्मी शुक्ला यांचा काही ना काही संबंध - नाना पटोले - Marathi News | devendra fadnavis Rashmi Shukla have some connection with the accused in Malvan Badlapur Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patole: मालवण, बदलापूरातील आरोपींशी फडणवीस, रश्मी शुक्ला यांचा काही ना काही संबंध - नाना पटोले

बदलापूर येथील अत्याचार प्रकरण व मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांमध्ये पडणे हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत ...

Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस - Marathi News | Look out notice against Jaideep Apte in connection with the fall of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort in Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Shivaji Maharaj Statue Collapse: जयदीप आपटेविरोधात लूक आउट नोटीस

राजकोट पुतळा दुर्घटनेत आपटेवर गंभीर गुन्हा दाखल ...

Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: "...तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कधीच पडला नसता"; नितीन गडकरींनी दिला 'मजबूत' सल्ला - Marathi News | Nitin Gadkari said If stainless steel had been used for the statue of Chhatrapati Shivaji Maharaj it would have never collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कधीच पडला नसता; नितीन गडकरींनी दिला 'मजबूत' सल्ला

Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेवर राजकीय वातावरण तापले आहे. ...

"असेल धमक तर समोरासमोर या ना..."; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले - Marathi News | NCP Ajit Pawar criticized Mahavikas Aghadi Jode Maro Andolan against Mahayuti Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"असेल धमक तर समोरासमोर या ना..."; मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनावर अजित पवार संतापले

राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन हाती घेतले होते.  ...