रत्नागिरी : ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, फटक्यांची आतषबाजी आणि महाराजांच्या जयघोषात, अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातील पहिल्या छत्रपती शिवाजी ... ...
काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे 'कोर्टात' जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ...
Rohit Pawar PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची घोषणा होऊन ८ वर्ष झाली, तरी कोणतेही काम झालेले नाही. हा मुद्दा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापू लागला आहे. ...
सत्ताधारी असोत अथवा विरोधक त्यांना शिवप्रेमींच्या भावनेशी खेळायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा आहे, स्वराज्य पक्ष या अक्षम्य दुर्लक्षाच्या विरोधात आवाज उठवणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. ...
जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी ...