लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj, मराठी बातम्या

Shivaji maharaj, Latest Marathi News

छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर मराठी अभिनेत्याचा नवा जावईशोध; शिवप्रेमी संतप्त - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj escaped from Agra by paying a bribe, Hirkani did not happen at Raigad, claims actor Rahul Solapurkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर मराठी अभिनेत्याचा नवा जावईशोध; शिवप्रेमी संतप्त

रंजकता आली इतिहासाला कुठे तरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत जात नाही असं सोलापूरकरांनी दावा केला आहे. ...

साताऱ्यातील संग्रहालयात वाघनखांचा आज शेवटचा मुक्काम, ‘वाघनखां’ची जागा घेणार शिवरायांच्या हाताच्या पंजाचा ठसा - Marathi News | Vaghanakhe last stop at the museum in Satara today, Vaghanakhe will be replaced by Shivaji's hand and paw print | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील संग्रहालयात वाघनखांचा आज शेवटचा मुक्काम, ‘वाघनखां’ची जागा घेणार शिवरायांच्या हाताच्या पंजाचा ठसा

ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील मुक्कामानंतर नागपूर, कोल्हापूर येथील संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवली जाणार ...

शिवजयंती उत्सव होणार खास; पर्यटन मंत्री खंवटे यांची घोषणा - Marathi News | shiv jayanti celebration will be special goa tourism minister rohan khaunte announces | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवजयंती उत्सव होणार खास; पर्यटन मंत्री खंवटे यांची घोषणा

Shiv Jayanti 2025 Celebration: साखळी, पर्वरीत होणार विशेष कार्यक्रम, ५ लाखांचा निधी ...

शिवरायांच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी होणार; पुण्यात शिवजंयती जल्लोषात साजरी करणार - Marathi News | Shivaji's statues will be cleaned and painted; Shiva Jayanti will be celebrated with joy in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवरायांच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी होणार; पुण्यात शिवजंयती जल्लोषात साजरी करणार

पुणे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी व रोषणाई केली जाईल ...

मालवण-राजकोट येथील शिवपुतळा कामाची पाहणी; कसा, कोणती कंपनी तयार करणार पुतळा.. वाचा सविस्तर - Marathi News | Inspection of the Shivaji Maharaj statue work at Malvan Rajkot | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण-राजकोट येथील शिवपुतळा कामाची पाहणी; कसा, कोणती कंपनी तयार करणार पुतळा.. वाचा सविस्तर

१०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट  ...

जय शिवराय! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचे स्मारक, महाराष्ट्रातून जाणार पुतळा - Marathi News | Jai Shivaji! Shivaji Maharaj's memorial will be built in Tokyo, Japan, the statue will be sent from Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जय शिवराय! जपानच्या टोकियोत उभारणार शिवरायांचे स्मारक, महाराष्ट्रातून जाणार पुतळा

सातासमुद्रापार उभारला जाणार शिवरायांचा पुतळा; येत्या ८ मार्च रोजी जपानचे राजे नारूहितो यांच्याहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून त्या निमित्त देशभरात शिव स्वराज्य रथ यात्रा निघाली आहे. ...

सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर - Marathi News | web series Secret of Shiledars trailer sai tamhankar rajeev khandelwal dilip prabhavalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर

'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा खास ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालाय (secret of shiledars) ...

तो अग्नी, तो पाणी अन्...; 'छावा'चं नवं पोस्टर, विकी कौशलला संभाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | New poster of Vicky Kaushal Chhava trailer a glimpse of the various forms of sambhaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो अग्नी, तो पाणी अन्...; 'छावा'चं नवं पोस्टर, विकी कौशलला संभाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून अंगावर येईल काटा

विकी कौशलच्या आगामी छावा सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालंय (chhaava, vicky kaushal) ...