म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Special: बंगळूरवरून शिवाजी महाराज अन् जिजाऊ यांनी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर परिसरात शेती केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्याचवेळी मुघलांकडून आणि इथल्या जुलमी सत्तेकडून शेतकऱ्यांचा कसा छळ केला जात होता हे त्यांन ...
यंदाच्या शिवजयंतीचे आकर्षण अंगठ्या आहेत. काळ्या रंगातील या अंगठ्यावर ‘जाणता राजा’ असे प्रिंट केलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र त्यात आहे. ...