नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील २३ गावातील हजारो शेतक-यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्न असलेल्या के.के. रेंजसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी (१२ आॅगस्ट) संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नगर जिल्ह्यातील भाजप शिष्टमंडळाने खासदार डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्व ...
शासनाने दुधाला कमीत कमी ३० रुपये प्रति लिटर भाव द्यावा. १० रुपये अनुदान द्यावे. अन्यथा शेतक-यांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेऊ, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरी येथे आंदोलन प्रसंगी दिला. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय डिस्टन्स निर्माण झाले होते. थेट भाजपच्या वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता त्यांचे पुन्हा राजकीय सूर जुळून येत आहेत. याला जिल्हा बँ ...
भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांपैकी एकट्या राष्ट्रवादीतील चार नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर वैभव पिचड आणि संग्राम जगताप यांचा प्रवेश बाकी आहे. हे दोघे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहे. ...
नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...
नगर तालूका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाची जुनी इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीचे नेते आणि आमदार शिवाजी कर्डीलेंसह सत्ताधारी गटाचे नेते यांच्यात चांगली खडाजंगी झाली. ...