लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शीव ठाकरे

शीव ठाकरे

Shiv thakre, Latest Marathi News

शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती.
Read More
बिग बॉस मराठी सिझन २ : आणि घरातील सदस्यांची आज होणार तारांबळ - Marathi News | Emergency alert in today's bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी सिझन २ : आणि घरातील सदस्यांची आज होणार तारांबळ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. ...

Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरातील स्पेशल बॉन्ड; याला मैत्री म्हणायचे की आणखी काही? - Marathi News | Bigg Boss Marathi 2 : Shiv Thakare And Veena Jagtap Are New Couple In Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : बिग बॉसच्या घरातील स्पेशल बॉन्ड; याला मैत्री म्हणायचे की आणखी काही?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. ...

बिग बॉस मराठी २ मधील शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्यात फुलतेय मैत्री की आणखी काही? - Marathi News | shiv thakare and veena Jagtap are New couple in Bigg Boss Marathi 2? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ मधील शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्यात फुलतेय मैत्री की आणखी काही?

बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाल्यापासूनच आताच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. ...

बिग बॉस मराठी २: 'बिग बॉस'च्या घरात आला ईस्त्री चोर, जाणून घ्या हे प्रकरण - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Iron Theif in 'Bigg Boss' house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २: 'बिग बॉस'च्या घरात आला ईस्त्री चोर, जाणून घ्या हे प्रकरण

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे आणि याच टास्क दरम्यान एकमेकांच्या टीमला हरविण्यासाठी सदस्य बऱ्याच योजन आखताना दिसत आहेत. ...

बिग बॉस मराठी 2: परागचा झाला राग अनावर, घरात होणार राडा - Marathi News | Parag kanhere angry on shiv Thakre in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी 2: परागचा झाला राग अनावर, घरात होणार राडा

बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडण, वाद- विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. ...

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात राडा, नेहाला झाली धक्काबुक्की - Marathi News | Big Boss Marathi 2: Big fighting in Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात राडा, नेहाला झाली धक्काबुक्की

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल दिगंबर नाईक घराबाहेर पडले. आज बिग बॉसच्या घरामध्ये काय होईल ? कोणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल हे बघणे रंजक असणार आहे'. ...

'बिग बॉस मराठी 2': घरात शिव पडला कोणाच्या प्रेमात ? - Marathi News | Shiv and veena did a romantic dance in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी 2': घरात शिव पडला कोणाच्या प्रेमात ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आजही शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक हे कार्य रंगणार आहे. काल या टास्क मधून शिक्षकांनी शिवानी सुर्वे, विद्याधर जोशी यांना नापास केले. ...

बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य - Marathi News | Abhijit bichkule becomes astrologer in Bigg boss marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठीच्या घरात आता हा सदस्य बनलाय ज्योतिषी... सांगतोय स्पर्धकांचे भविष्य

घरातील एक सदस्य आता इतर स्‍पर्धकांचे भविष्‍य सांगायला लागला आहे. ...