बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये अतिथी देवो भव: हे साप्ताहिक कार्य रंगले होते. तर माधव देवचकेला घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान मिळाला. या आठवड्यात उत्तम खेळाडू होण्याचा मान शिवला मिळाला. ...
'बिग बॉस' घरातील या दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचा अंकुर बहरला असून शिव-वीणा हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंग झाले आहेत असेच आपल्याला आता म्हणावे लागेल. ...
'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. ...
बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाल्यापासूनच आताच्या सिझनमध्ये कोणत्या स्पर्धकांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार अशी चर्चा रंगली होती. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे आणि याच टास्क दरम्यान एकमेकांच्या टीमला हरविण्यासाठी सदस्य बऱ्याच योजन आखताना दिसत आहेत. ...