गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. दोन दिवसांपूर्वी आलेल्या ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत शिव ठाकरेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
बिग बॉस मराठी फेम शीव ठाकरेने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो आपल्याला रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे. ...