लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवस्मारक

शिवस्मारक

Shiv smarak, Latest Marathi News

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.
Read More
शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार?  - Marathi News | major change likely to happen in shiv smarak structure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार? 

शिवाजी महाराजांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे उभारला जाण्याची शक्यता ...

अरबी समुद्रातील शिवस्मारकाची वाट बिकट - Marathi News | Siwasmarka's route in the Arabian Sea is a difficult one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरबी समुद्रातील शिवस्मारकाची वाट बिकट

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी विविध यंत्रणांकडून ज्या अटीवर सरकारने १२ ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) मिळविली आहेत, ...

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका; शिवसेनेचा भाजपावर बाण - Marathi News | shiv sena slams bjp government over delay in shiv smarak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका; शिवसेनेचा भाजपावर बाण

शिवस्मारकाबद्दल सरकारकडून हलगर्जीपणा सुरू असल्याची टीका ...

शिवस्मारक कोर्टकज्ज्यात रखडणार? काम सुरू करू नका - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Will Shivsmarak sit in the courtroom? Do not start work - Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवस्मारक कोर्टकज्ज्यात रखडणार? काम सुरू करू नका - सर्वोच्च न्यायालय

पर्यावरण मंजुरीचा वाद : अंतरिम स्थगिती न देता दिले तोंडी निर्देश ...

एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात 1000 कोटींची वाढ - Marathi News | shiv smarak construction cost increased by 1 crore rupees due to delay in construction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात 1000 कोटींची वाढ

वारंवार डेडलाईन पुढे गेल्यानं शिवस्मारकाचा खर्च वाढला ...

शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट - Marathi News | stone laying ceremony for shiv smarak likely to be done on 20 december by vinayak mete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट

दोन महिन्यांपूर्वीच भूमिपूजन कार्यक्रमात झाला होता अपघात ...

बनाएंगे मूर्ती! सरकार प्रभू श्रीरामांचा पुतळा बांधणार, शिवस्मारकापेक्षाही उंच असणार - Marathi News | Idol made! The government will build a statue of Lord Shriram, be taller than Shivsmara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनाएंगे मूर्ती! सरकार प्रभू श्रीरामांचा पुतळा बांधणार, शिवस्मारकापेक्षाही उंच असणार

उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन श्रीराम यांच्या मूर्तीची घोषणा केली. ...

शिवपदस्पर्श दिनानिमित्त विश्रामगडावर शिवरायांचा जयघोष - Marathi News | Shivrajaya's hymn on the day of celebration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवपदस्पर्श दिनानिमित्त विश्रामगडावर शिवरायांचा जयघोष

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील विश्रामगड विकास मंडळाच्यावतीने विश्रामगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवपदस्पर्शदिन साजरा करण्यात आला. ...