लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवस्मारक

शिवस्मारक, मराठी बातम्या

Shiv smarak, Latest Marathi News

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.
Read More
शिवनीतीचा आविष्कार व्हावा - Marathi News | chatrapati shivaji maharajs approach towards people should be reflect while making shivsmarak | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवनीतीचा आविष्कार व्हावा

शिवस्मारक उभे राहत असतानाच शिवनीती रुजणे हे अधिक समर्पक ठरेल. ...

छत्रपतींचं स्मारक सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हावं : अरुणा ढेरे - Marathi News | chatrapatis meomrial should be build in peoples heart : aruna dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतींचं स्मारक सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हावं : अरुणा ढेरे

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरुन वाद निर्माण झालेला असताना अरुणा ढेरे यांनी अापली प्रतिक्रीया दिली अाहे. ...

रायगडावर व्हावे शिवरायांचे स्मारक; प्रभाकर कोल्हटकर यांच्याकडून राज्य शासनाला प्रस्ताव - Marathi News | Shivaraya's memorial to be made in Raigad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रायगडावर व्हावे शिवरायांचे स्मारक; प्रभाकर कोल्हटकर यांच्याकडून राज्य शासनाला प्रस्ताव

मुंबईमध्ये अरबी समुद्रात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जागा चुकली आहे काय, याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेमुळे चर्चा सुरू झाली आहे ...

मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज         - Marathi News | Mumbai Boat Accident: Shivammarak Foundation; Complaint application in Colaba police station against Vinayak Met | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई बोट दुर्घटना : शिवस्मारक पायाभरणी भोवणार; विनायक मेटेंविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज        

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे आणि बोटीचा मालक असीम मुंगीया हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. ...

शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | The death of one by sank the boat to the base of Shivasmarak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडून एकाचा मृत्यू

अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाणारी स्पीड बोट दगडावर आपटल्याने २५ जणांचा जीव धोक्यात आला होता. ...