शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवस्मारक

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

Read more

महाराष्ट्र : तांत्रिक मान्यतेविनाच शिवस्मारकाच्या ३६४३ कोटींच्या कामास सुधारित मान्यता

मुंबई : 'शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार उघड झाल्यास भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल' 

मुंबई : भाजपा सरकारच्या काळात शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता; कॅगच्या अहवालात झालं उघड 

राष्ट्रीय : किल्ले 'शिवनेरी'च्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारा, अमोल कोल्हेंची संसदेत शिवगर्जना

मुंबई : 'शिवस्मारक घोटाळ्याबाबत खुली चर्चा करा', चंद्रकांत पाटलांना ओपन चॅलेंज 

मुंबई : कितीही प्रयत्न केला तरी शिवस्मारकात काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष काढता येणार नाही - भाजपा

मुंबई : छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार; विरोधकांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई : छत्रपतींचे वंशज भाजपात आल्याचा विरोधकांना धसका; शिवस्मारकावरील आरोप फेटाळले

महाराष्ट्र : शिवस्मारकाच्या कामात घोटाळा; विरोधकांचा सरकारवर आरोप

मुंबई : Shiv Smarak : अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, राज्य सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा गंभीर आरोप