शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : “नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

ठाणे : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत महायुतीलाच यश मिळणार, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : मनसेची पालिकेतील पाटी झाली कोरी, एकमेव माजी नगरसेवकही गेला शिंदे शिवसेनेत

महाराष्ट्र : उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं, गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

महाराष्ट्र : 'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका

छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचे पदाधिकारी शिंदेसेनेचे आमदार जैस्वालांना म्हणाले, 'क्या, हुआ तेरा वादा?'

रत्नागिरी : पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

महाराष्ट्र : राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार

रायगड : 'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

कोल्हापूर : Kolhapur: मुश्रीफ यांच्या सल्ल्यानेच विधानसभेला उद्धवसेनेत, माजी आमदार के.पी. पाटलांनी केला गौप्यस्फोट