शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

राष्ट्रीय : विधानसभा अध्यक्ष न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत, सगळा पोरखेळ; नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर SCचे ताशेरे

मुंबई : स्थानिक विकासनिधी असमान वाटप प्रकरण; ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना कोर्टाचा झटका

अहिल्यानगर : निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा

कल्याण डोंबिवली : किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्यास ठाकरे गटाला नाकारली परवानगी

कल्याण डोंबिवली : किल्ले दुर्गाडीच्या विकासासाठी २५ कोटीच्या निधीची मागणी; शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती

मुंबई : “आरोपांवर ठोस पुरावे नाहीत”; हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली, शिंदे सरकारला दिलासा!

मुंबई : सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही

ठाणे : विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाची आम्हालाही प्रतिक्षा; सर्वोच्च सुनावणीवर बोलले श्रीकांत शिंदे

मुंबई : विकासनिधी वाटपात भेदभाव; ठाकरे गटाच्या आमदारांना उच्च न्यायालयाचा झटका

राष्ट्रीय : तुमचं वेळापत्रक अमान्य; सरन्यायाधीश संतापले,आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांना सुनावले