शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : पीएम मोदींनी मनोज जरांगेंची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखानं दिला राजीनामा

महाराष्ट्र : ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरण: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे सुनावणी

महाराष्ट्र : साडेतीन शक्तीपीठांची ज्योत घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले, पण...; नीलम गोऱ्हेंचा आरोप काय?

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: भाजपचे प्रवक्ते, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई : शिंदे-ठाकरेंचा सामना; भाजपने घेतली द.आफ्रिका अन् बांग्लादेश मॅचची मजा

मुंबई : तुमच्या ‘त्या’ मित्राला धारावी गिळू देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा

मुंबई : मनोज जरांगे यांच्या टीकेनंतर रामदास कदमांचे घूमजाव; दसरा मेळाव्यात पुन्हा मांडली भूमिका

मुंबई : शिवतीर्थावर गर्दीचा उच्चांक, ठाकरे गटात चैतन्य; दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचे मनोबल वाढविणारा