शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : शिवसेनेनं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

बीड : फोडलेल्या गाडीवर माजी मंत्र्यांचं स्पष्टीकरण; विनायक मेटेंचीही सांगितली आठवण

महाराष्ट्र : राहुल नार्वेकर सकाळीच दिल्लीला निघाले; कायदेशीर सल्ला, तुषार मेहतांशी चर्चा करणार

मुंबई : शिवसेनाच संपत नाही म्हणून चोरायला निघाले, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

पिंपरी -चिंचवड : मोदींनी नऊ वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले हे दाखवावे - अंबादास दानवे

मुंबई : महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या भाजप काळात झाल्या; संजय राऊतांचा आरोप

संपादकीय : बाळासाहेबांची आठवण अन् विचारांचे सोने!

मुंबई : पक्ष कोणाचा याचा निर्णय मला घ्यायचाय, उपाध्यक्षांचा निर्णय बंधनकारक नाही!: राहुल नार्वेकर

मुंबई : न्यायालयाचे ऐकू की स्वत: निर्णय घेऊ!; राहुल नार्वेकर संतापले, ठाकरे गटाला सुनावले

महाराष्ट्र : अपात्रतेच्या याचिकांवर विधासभा अध्यक्षांसमोर सुनावणी, ठाकरे गटाच्या त्या युक्तिवादावर राहुल नार्वेकर संतापले, म्हणाले...