शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार का? अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई : ‘त्या’साठी शिंदेंना हवा १६ आकडा; उर्वरित पाच खासदारांना संधीचे आव्हान

महाराष्ट्र : “ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

ठाणे : आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

मुंबई : 'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

सातारा : महाराष्ट्रात महायुती ४२ जागा जिंकणार, नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला विश्वास 

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद संपला? 'मातोश्री'वर काय घडलं? चंद्रकांत खैरेंनी स्पष्टच सांगितलं

ठाणे : नाशिकच्या जागेवर तिढा, हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात; CM च्या भेटीला ठाण्यात

मुंबई : उत्‍तर पश्चिम उपनगरातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवण्‍यास मिळाले यश - खासदार गजानन कीर्तिकर

मुंबई : कीर्तिकरांना ईडीचं दुसरं समन्स; अमोल कीर्तिकर म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघात कुठेही...'