शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

अहिल्यानगर : Local Body Election: महायुतीचे ठरेना! भाजप, राष्ट्रवादीत स्वबळाच्या हालचाली, बैठकांचा सपाटा

महाराष्ट्र : निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला

ठाणे : भाजपाचे निष्ठावंत गटाचे दिग्गज चार नगरसेवक टीओकेच्या गळाला, भाजपाला मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसची वृत्ती चुकीची! दानवेंकडून बिहार पराभवाचे विश्लेषण; महाविकास आघाडीत खदखद!

महाराष्ट्र : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा

मुंबई : दंगल प्रकरणातील २९ शिवसैनिक निर्दोष मुक्त

सांगली : Sangli: आष्ट्यात विरोधकांचे बेरजेचे नाही तर, वजाबाकीचे राजकारण

छत्रपती संभाजीनगर : भाजपात गेलेला नेता १५ दिवसांत स्वगृही ठाकरेसेनेत; पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी

नांदेड : नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती; विरोधकांसह मित्र पक्षांचीही घेराबंदी

जालना : पदाधिकारी जातायत तरी आत्मपरीक्षण नाही; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला