शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : “भास्कर जाधव सिनियर नेते, मार्गदर्शन-अनुभवाची गरज, पक्षात आले तर आवडेल”; शिंदे गटाची खुली ऑफर

महाराष्ट्र : शरद पवारही आता स्वबळावर लढणार? ठाकरे गटाच्या भूमिकेवर सूचक संकेत; स्पष्ट शब्दांत म्हणाले...

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नकोत”; शिंदेंची मागणी, राऊतांचे उत्तर

महाराष्ट्र : आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झालीय’’, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं विधान चर्चेत 

महाराष्ट्र : इंडिया आघाडीत खटके, मविआतही वाद; आता पुढे काय? शरद पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका

मुंबई : शिवसेना प्रवेशाची वर्षपूर्ती! खासदार मिलिंद देवरांकडून एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव

मुंबई : शिंदेसेनेत लवकरच फेरबदल, २४ जानेवारीपासून सदस्य नोंदणी मोहीम 

मुंबई : शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

छत्रपती संभाजीनगर : 'मी यापुढे विधानसभा निवडणूक लढणार नाही', आमदार अब्दुल सत्तारांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : पक्ष सोडून गेले ते गद्दारच; भरारीसाठी पक्ष संघटनेत बदल हवा: अंबादास दानवे