शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शिवसेना

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    Read more

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    मुंबई : आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”

    महाराष्ट्र : Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...

    महाराष्ट्र : “शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल

    सिंधुदूर्ग : Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप

    महाराष्ट्र : इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...

    हिंगोली : 'बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग'; मुटकुळेंची तक्रार, निवडणूक आयोगाने अहवाल मागवला

    महाराष्ट्र : भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...

    महाराष्ट्र : आमदार संतोष बांगरांनी नियम धाब्यावर बसवले; मोबाईल घेऊन केंद्रात गेले, कोणतं बटण दाबायचं ते महिलेला सांगितले!

    ठाणे : उल्हासनगरातील प्रधानमंत्री आवास योजनेवरून शिंदेसेना-भाजपा आमने सामने, आरोप प्रत्यारोपाला उधाण 

    महाराष्ट्र : नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?