शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

नागपूर : नागपूर विभागात दररोज ११,९०० शिवभोजन थाळीचे वाटप

रायगड : खामगावमध्ये शिवभोजन थाळी सुरू; गोरगरिबांना लाभ

महाराष्ट्र : शिवभोजन थाळीला नितेश राणे देणार टक्कर; विनामुल्य 'कमळ' थाळीची घोषणा

पुणे : Corona virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ४० ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू 

गडचिरोली : आता चार तालुक्यांमध्ये शिवभोजन थाळी केंद्र

नाशिक : हरसूलला शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ

भंडारा : ‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

चंद्रपूर : शिवभोजन थाळी देत आहे हजारो निराश्रितांना आधार

गडचिरोली : गडचिरोलीत गरजेच्या ठिकाणीच शिवभोजनाचा अभाव

वर्धा : आर्वीत वंचितांना मिळतोय शिवभोजनाचा आधार