शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : जर्मनीत सहाशे एकर जागेत साईआश्रम; दिवसाची सुरूवात साईनामाने

अहिल्यानगर : शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी

अहिल्यानगर : संगमनेरच्या महिला डॉक्टरवर शिर्डीत अत्याचार

अहिल्यानगर : साईआश्रम भक्तनिवासाने टाकली कात; ज्येष्ठांसाठी बॅटरीवरील गाडी, ओपन जीम

महाराष्ट्र : 15 फेब्रवारीपासून शिर्डी-गुजरात विमानसेवा

अहिल्यानगर : साखर विक्रीची चौकशी करणार- सदाभाऊ खोत 

अहिल्यानगर : साई संस्थानामध्ये तूप घोटाळा?; कुलकर्णी यांचा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

अहिल्यानगर : शिर्डीत साजरे होतेय महिला सन्मान वर्ष; लोहार-सुतार समाजाची मुलगी शाळेत जाण्याच्या घटनेची शतकपूर्ती

अहिल्यानगर : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी बनावट पास विक्री उघडकीस

अहिल्यानगर : मुख्यमंत्र्यांनी रावणासारखा गर्व करू नये - नाना पटोले यांचा सल्ला