शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

महाराष्ट्र : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

अहिल्यानगर : शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

अहिल्यानगर : साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे

छत्रपती संभाजीनगर : तिरुपती आणि शिर्डीच्या भाविकांची मोठी सोय; छत्रपती संभाजीनगरमार्गे विशेष रेल्वेच्या १८ फेऱ्या

लोकमत शेती : फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर

महाराष्ट्र : मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्.... हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान

फिल्मी : साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण...

अहिल्यानगर : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू

छत्रपती संभाजीनगर : शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा

अहिल्यानगर : पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात