बॉलिवूडचे अनेक स्टार्स केवळ चित्रपटांवर अवलंबून नाहीत. तर अनेकांचे साईड बिझनेस आहेत. चित्रपटांसोबतच या साईड बिझनेसमधून हे स्टार्स बक्कळ कमाई करतात. ...
शिल्पा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे फिटनेस फंडे चाहत्यांना सांगत असते. यात बरोबरच ती अनेकदा योगा करतानाचे किंवा कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओही शेअर करत असते. ...
शिल्पाने योगा करतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांचीही नजर तिच्यावरुन हटत नाही. इतकी ती सुंदर दिसत आहे. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज कुणालाही घायाळ करेल. ...