लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

Shilpa shetty, Latest Marathi News

Raj Kundra : राज कुंद्राच्या जामीन अर्जावर २० ऑगस्टला होणार सुनावणी - Marathi News | Raj Kundra: Hearing on Raj Kundra's bail application will be held on 20th August | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra : राज कुंद्राच्या जामीन अर्जावर २० ऑगस्टला होणार सुनावणी

Raj Kundra : या निर्णयाला आव्हान देत कुंद्राच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ...

Bigg Boss OTT: ‘बिग बॉस’मधील एन्ट्रीबद्दल शमिता शेट्टी खोटं बोलली? चर्चा तर हीच - Marathi News | Bigg Boss OTT: Shamita Shetty Lied About Her Entry To Karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: ‘बिग बॉस’मधील एन्ट्रीबद्दल शमिता शेट्टी खोटं बोलली? चर्चा तर हीच

Bigg Boss OTT : शमिताला बिग बॉसच्या घरात पाहून चाहते जरा हैराण झालेत. कारणही तसंच होतं.... ...

राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीलाही अटक होणार? कोट्यवधींच्या फसवणुकीचे 'हे' प्रकरण भोवणार? - Marathi News | shilpa shetty and her mother accused of cheating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीलाही अटक होणार? कोट्यवधींच्या फसवणुकीचे 'हे' प्रकरण भोवणार?

पोर्नोग्राफीप्रकरणात पतीला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी आधीच वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता आणखी एका प्रकरणामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

जीजू जेलमध्ये, बहीण चिंतेत; मग कुटुंबाला एकटं सोडून बिग बॉसमध्ये का आली शमिता शेट्टी? - Marathi News | why Shilpa Shetty's sister Shamita Shetty joins Bigg Boss OTT amid Raj Kundra pornography case controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीजू जेलमध्ये, बहीण चिंतेत; मग कुटुंबाला एकटं सोडून बिग बॉसमध्ये का आली शमिता शेट्टी?

Bigg Boss OTT : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने बिग बॉस ओटीटीमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. साहजिकच एन्ट्री घेताच ती चर्चेत आली. सध्या शमिताचे कुटुंब अडचणीत आहे. ...

राज कुंद्राच्या पॉर्न फिल्मबद्दल शिल्पा शेट्टीला पूर्ण कल्पना; शर्लिन चोप्राचा पोलिसांकडे दावा - Marathi News | Shilpa Shetty has full idea about Raj Kundras porn film sherlyn chopra to mumbai polie | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज कुंद्राच्या पॉर्न फिल्मबद्दल शिल्पा शेट्टीला पूर्ण कल्पना; शर्लिन चोप्राचा पोलिसांकडे दावा

८ तासांच्या चौकशीत उघडले ‘राज’ ...

Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! चार माजी कर्मचाऱ्यांनी दिला जबाब, उघड केली गुपितं - Marathi News | shilpa shetty husband raj kundra pornography case big difficulties ex employees statement to face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pornography Case: राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या! चार माजी कर्मचाऱ्यांनी दिला जबाब, उघड केली गुपितं

Pornography Case, Raj Kundra: अश्लिल चित्रफित प्रकरणी अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ...

अबब ! इतक्या कोटी संपत्तीची मालकीण आहे एकटी शिल्पा शेट्टी,आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ - Marathi News | OMG Shilpa Shetty's net worth that will leave you shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब ! इतक्या कोटी संपत्तीची मालकीण आहे एकटी शिल्पा शेट्टी,आकडा वाचून येईल तुम्हालाही भोवळ

गेल्या 19 जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो तुरुंगात आहे. राजच्या अटकेनंतर शिल्पाला जबरदस्त ट्रोल केलं जातंय. ...

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट, होतेय चर्चा - Marathi News | The first post shared by son Viaan after Raj Kundra's arrest, was discussed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट, होतेय चर्चा

आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा मुलगा वियानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...