आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...
सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत. ...
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...