लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

बाबो! शिल्पा शेट्टीच्या 'बॅस्टियन'मध्ये एका रात्रीत होते इतकी कमाई, आकडा वाचून थक्कच व्हाल - Marathi News | shilpa shetty owned bastian restaurant she earns in crores in just one night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! शिल्पा शेट्टीच्या 'बॅस्टियन'मध्ये एका रात्रीत होते इतकी कमाई, आकडा वाचून थक्कच व्हाल

लेखिका शोभा डे यांनी सांगितला कसा असतो 'बॅस्टियन'मधला माहोल ...

‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले... - Marathi News | 'Deposit 60 crores, then consider the petition'; Court gets angry with Shilpa Shetty... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...

आर्थिक गुन्हे शाखेने  राज  कुंद्रा व शिल्पा शेट्टी यांच्यावर करण्यात आलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करत असताना ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केले. ...

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश - Marathi News | Shilpa Shetty, Raj Kundra have no relief! Problems increase in Rs 60 crore fraud case; Court orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना परदेश प्रवास करण्यास मनाई केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना ६० कोटी भरण्याचे आदेश दिले आहेत. ...

एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली... - Marathi News | As a celebrity, I was associated with that company, I got the honorarium; What did Shilpa Shetty say about the scam of 60 crores... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा शेट्टीची चौकशी ...

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाहीच! ‘एमओसी’ स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार - Marathi News | No relief for Shilpa Shetty, Raj Kundra! Bombay High Court refuses to stay ‘MOC’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाहीच! ‘एमओसी’ स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत येथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित कुटुंबीय सहलीसाठी जाण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. ...

कामाच्या ताणामुळे डिप्रेशन येतं? शिल्पा शेट्टी सांगते 'या' पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करा- मिळतील ४ फायदे  - Marathi News | how to do bhramari pranayama, amazing benefits of doing bhramari pranayama, bhramari pranayama for mental health  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कामाच्या ताणामुळे डिप्रेशन येतं? शिल्पा शेट्टी सांगते 'या' पद्धतीने भ्रामरी प्राणायाम करा- मिळतील ४ फायदे 

How to do Bhramari Pranayama: शिल्पा शेट्टी सांगते तिच्या मते भ्रामरी प्राणायाम म्हणजे अनेक आजारांवरचा रामबाण उपाय आहे. बघूया त्याचे नेमके कोणते फायदे होतात....(bhramari pranayama for mental health) ...

शिल्पा शेट्टीनं फराह खानला दिलेली पाहा मूगडाळ पायसमची रेसिपी, तुम्हीही घरी करा हा एकदम सोपा स्वादिष्ट पदार्थ - Marathi News | See the recipe for moongdal payasam given by Shilpa Shetty to Farah Khan, you can also make this very easy and delicious dish at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीनं फराह खानला दिलेली पाहा मूगडाळ पायसमची रेसिपी, तुम्हीही घरी करा हा एकदम सोपा स्वादिष्ट पदार्थ

See the recipe for moongdal payasam given by Shilpa Shetty to Farah Khan, you can also make this very easy and delicious dish at home : घरी करा एकदम मस्त आणि चविष्ट पायसम. ...

'सुपर डान्सर चॅप्टर ५'मध्ये शिल्पा शेट्टीला इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिलं खास सरप्राइज - Marathi News | Shilpa Shetty gets a special surprise in 'Super Dancer Chapter 5' for completing 30 years in the industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर डान्सर चॅप्टर ५'मध्ये शिल्पा शेट्टीला इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिलं खास सरप्राइज

Shilpa Shetty : बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीला ३० वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने एक खास व्हिडीओ क्लिप सादर करण्यात आली. यावेळी अभिनेत्रीच्या शालेय आयुष्याचे सुंदर क्षण दाखवले गेले आहेत. ...