अल्पावधीतच शिक्रापुरचा सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावाजलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची दीड महिन्यातच पुणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ...
सर्व्हिस रस्त्याचा अभाव, चौका-चौकांमध्ये बेकायदा उभी असलेली वाहने, स्थानिकांची वाहने,अवजड वाहने,विरुद्ध दिशेने येणारी वाहने, आठवडे बाजारामुळे या ररस्त्यावर वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. ...
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे पूजा सुरेश सकट हिने आत्महत्या केली असल्याची घटना घडली. दरम्यान पूजाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...
शिक्रापूर ( ता. शिरूर) येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र करंजे यांच्यावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबविली असल्याची घटना घडली आहे. ...
दारू पिण्याच्या कारणाहून एका कामगाराचा तिघांनी खून केल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडला आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. ...